आमच्या
समाज सुधारकांचे
मनोरथ फोल
ठरले याचे
कारण काय
?
कारण
हेच की
त्यांच्या पैकी
अगदी बोटावर
मोजण्या इतक्या
व्यक्तिंनीच आपल्या
धर्माचा पायाशुध्द
अभ्यास केला
असेल. आणि
त्यांच्यातील
एखाद्यानेही सर्व
धर्माचे मूळ
जाणून घेण्यासाठी
ज्या साधनेची
आवश्यकता असते
तीचे अनुष्ठान
केकेले नाही.
ईश्वरेच्छेने
मला हे
कोडे उलगडलेले
आहे असे
मी छातीठोकपणे
सांगू इच्छितो.
- - - स्वामी
विवेकानंद
No comments:
Post a Comment