स्वदेशी गाईच्या दुधामध्ये सहा प्रकारची विटामीन व सहा प्रकारची प्रोटीन
असतात. स्वदेशी गाईच्या दुधामध्ये पंचवीस प्रकारची खनिजतत्त्व व एकवीस प्रकारची
एमिनोऍसिड असतात. स्वदेशी गाईच्या दुधामध्ये पंचवीस प्रकारची नायट्रोजन व आठ
प्रकारची किण्वन तत्त्वे असतात. स्वदेशी गाईच्या दुधामध्ये चार प्रकारची फॉस्फोरसयौगिक
तत्त्वे व दोन प्रकारची साखर असते. स्वदेशी गाईच्या दुधामध्ये बुध्दी व
स्मृतिवर्धक सेरिब्रोसाईड्स असते. स्वदेशी गाईच्या दुधामध्ये रेडियोधर्मी स्ट्रोन
टाईन असते. स्वदेशी गाईच्या दुधामध्ये कॅन्सरविरोधी एम.डी.जी.आई. सुध्दा असते. स्वदेशी
गाईचे दुध पिल्याने मनुष्याच्या रक्तातील कोलेस्ट्रॅल वाढत नाही. स्वदेशी गाईचे
दुध पिल्याने मनुष्याच्या शरिरात विटामीन ए तयार होते, ते डोळ्यांसाठी आरोग्यदायी
असते. स्वदेशी गाईच्या पाठीच्या कण्यामध्ये सूर्यकेतू नावाची नाडी
असते. या नाडीमुळे दुध सर्व रोगनाशक होते. स्वदेशी गाईचे दुध वातशामक, कफकारक व
पित्तहारक असते. स्वदेशी गाईचे दही वातनाशक, कफकारक व पित्तकारक असते. स्वदेशी गाईचे ताक वातनाशक,
कफनाशक व पित्तनाशक असते. स्वदेशी गाईचे तूप कफपित्तशामक व
विषनाशक असते. स्वदेशी गाईचे तूप व तांदूळ यांचे एकत्र ज्वलन केल्यास इथिलीन ऑक्साइड,
फार्माल्डिहा इत्यादी महत्वपूर्ण गॅसेस तयार होतात. स्वदेशी गाईच्या तूपाने यज्ञ
केल्यास एक टन ऑक्सीजन तयार होतो.
स्वदेशी गाईच्या गोमुत्रामध्ये
पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम क्लोराईड, यूरिया, फॉस्फोरस, फॉस्फोरस स्ल्फर, लेन्टोज, अमोनिया क्रिएटिनीन, अमोनिया एसिड,
लोहतत्त्व, ताम्रतत्त्व, जलतत्त्व, व स्वर्णक्षार असतात.
स्वदेशी गाईच्या गोमयामध्ये
नायट्रोजन, फॉस्फोरस, पोटॅशियम, मॅंगेनीज, लोहतत्त्व, जस्त, ताम्रतत्त्व, बोरोन, मोलीब्डनम, बोरेक्स, एकोबाल्ट सल्फेट, चूना, सोडियम, गंधक इत्यादि
घटकद्रव्ये असतात. स्वदेशी गाईच्या गोमयामध्ये अतिसार(पटकी) रोगाचे जंतू नष्ट
करण्याची शक्ती असते.
स्वदेशी गाईचे दुध, दही,
तूप्, गोमूत्र, व गोमय यांच्या मिश्रणातून पंचगव्य बनते, जे अत्यंत औषधी असून
त्यापासून किटकनाशके, धूप, दंतमंजन, स्नानाचा साबण अनेक उत्पादने तयार होतात. स्वदेशी
गाय आपल्या उच्छवासाने प्राणवायू सोडते. वातावरण शुध्द होते.
No comments:
Post a Comment