सशोधनासाठी खालील प्रत्येक प्रश्नामध्ये चार पर्याय
दिलेले असून बरोबर
उत्तराच्या क्रमांकास गोल करा.
१.भागवत म्हणजे (१) अभ्यास
नाही.
(२)अवतार कथा (३)भक्तियोग
(४)जीवन आचरण्याचा उपदेश
२.भागवत पुराण म्हणजे (१)माहित
नाही (२)केवळ
कवी कल्पना
(३)हिंदू धर्माचे समर्थन
(४)कल्याणाचा उपदेश आहे
३.भागवताचा आज उपयोग
काय ? (१)काही
नाही.
(२)विज्ञानयुगामध्ये काही नाही.
(३)भक्ति करण्यासाठी
(४)परमसत्य जाणण्यासाठी
४.भागवताच्या अभ्यासाने
(१)माहित नाही. (२)धर्मांधता वाढते.
(३)भक्तियोग समजतो.
(४)आत्मसाक्षात्कार होतो.
५.भागवतातील तत्त्वज्ञान
(१)सर्वांसाठी नाही (२)विज्ञानयुगात कालबाह्य
(३)धर्म निरपेक्षता बिघडविणारे
(४)आज सुध्दा कल्याणकारी
७.भागवत धर्म हा (१)पुरातन
आहे.
(२)हिंदुंचा आहे.
(३)वारकरी पंथाचा आहे. (४)
मनुष्य जातीचा आहे.
८.भागवत समजण्यास कठीण कारण (१)माहित
नाही.
(२)सोपे केले नाही (३)कठीण
भाषा
(४)मनाची तयारी नाही.
९.भागवतातील जीवनमुल्ये
(१)माहित नाहीत.
(२)कालबाह्य व निरूपयोगी. (३)प्राचीनकाली
अनुरूप
(४)आज सुध्दा अनुकरणीय
१०.भागवतांचा अभ्यास करण्या
पेक्षा
(१)कथेमध्ये तल्लीन व्हावे. (२)पैसा
मिळवावा
(३)विरोध करावा (४)आचरण करावे
११.भागवतामध्ये कोणाचा संवाद
आहे ? (१) सूत-शौनक (२)व्यास-शुकदेव (३)
श्रीकृष्ण-उध्दव (४)
शुकदेव-परीक्षित
१२.भागवत कशासाठी सांगितले ? (१)भक्तचरीत्रासाठी (२)हिंदु
धर्म प्रसारासाठी
(३)श्रीकृष्णचरित्रासाठी (४)आत्मानुभूतीसाठी
१३.भागवताचा अभ्यास सर्वश्रेष्ठ
कारण
(१)माहित नाही.
(२)भक्तांचे जीवनचरीत्र
(३)केवळ श्रवणाने मुक्ती
(४)सोपा मार्ग
१४.भागवतावर मराठीमध्ये काव्यात्मक टीका कोणती
? (१)ज्ञानेश्वरी (२)हरि
वरदा
(३)एकनाथी भागवत
(४) कोणतीच नाही.
१५.भागवत सप्ताहामध्ये
(१)कधीहि ऐकला नाही.
(२)वातावरण कमणूकीचे
(३)कथा रंगवून सांगतात. (४)वातावरण
भक्तिमय
१६.भागवत सप्ताहामध्ये का जात नाही ? (१)आवड
नाही.
(२)विचार पटत नाही. (३)वेळ
नसतो.
(४)भजन-कथा सांगतात
१७.माझ्या जीवनाचा उद्देश (१)मौजमजा करणे. (२)सत्ता भोगणे (३)समाजकार्याने नावलौकीक
मिळविणे. (४)सत्याची
अनुभूती
१८.समाजसेवा म्हणजे काय
?
(१)समाजाचे कार्य
(२) नावलौकीक वाढविणे
(३)समाजास आर्थिक मदत (४)परमेश्वर
सेवा
१९.राजकारण म्हणजे काय
?
(१)राजसत्ता (२)स्वार्थी
समाजकार्य (३)युक्तीवाद (४)प्रजेची सेवा
२०.परमेश्वराची गरज काय
?
(१)अजिबात नाही.
(२)तो दिसत नाही (३)निसर्गाची
गरज आहे (४)तोच सर्व
काही करतो
२१.भागवताचे ज्ञान नसेल
तर (१)काही विशेष नाही. (२)सुख
मिळू शकते (३)भक्तियोग समजणार नाही. (४) परमशांती मिळणार नाही
२२.कर्म सिध्दांत काय आहे
? (१)माहीत नाही (२)कर्मफळाची खात्री नाही (३)कर्म
फळ मिळत नाही (४)कर्मबंधन
टाळता येते.
२३.लोभ म्हणजे
काय ? (१)आपूलकी
(२)द्वेषभावना (३)संग्रही
वृत्ती (४)भौतीक
सुखाची हाव
२४.मोह म्हणजे
काय ? (१)प्रेम, ममता
(२)भक्ती (३) उपभोग (४)आसक्ती
२५.मत्सर म्हणजे काय
?
(१)सूडभावना (२)संताप (३) असमाधान
(४)भेदवृत्ती
२६.अहिंसा म्हणजे (१)हिंसा न करणे (२)प्राण्यांची
हिंसा न करणे (३)मनुष्याची
हिंसा न करणे (४)कायावाचामनाने
परपीडा
न करणे
२७.क्षमा म्हणजे काय
?
(१)माफ करणे
(२)शरण जाणे
(३) प्रेम करणे (४)प्रतिकूलतेमध्ये
संयम राखणे
२८.कोणत्या ग्रंथांचा अभ्यास केला
आहे ? (१)दासबोध
(२)ज्ञानेश्वरी (३)
रामायण (४)महाभारत
२९.दासबोधातून बोध काय
झाला ? (१)काही
नाही
(२)व्यवहारज्ञान (३)राजकारण (४)मनुष्य जीवनाचा मार्ग
३०.ज्ञानेश्वरीतून बोध काय
झाला ? (१)काही
नाही
(२) सदगुरू महिमा (३)ज्ञानेश्वरांची
साहित्यकला (४)मनुष्य
जीवनाचा मार्ग
३१.रामायणातून बोध काय
झाला ? (१)काही
नाही
(२)रामाचा आदर्श
(३)रामायण काळाची माहिती (४)मनुष्य
जीवनाचा मार्ग
३२.महाभारतातून बोध काय
झाला ? (१)काही
नाही
(२) श्रीकृष्णाचा आदर्श (३)कर्मयोग
(४)मनुष्य जीवनाचा मार्ग
३३.भ्रष्ट्राचार म्हणजे काय
? (१)काळाबाजार (२)बेकायदेशीर
व्यवहार (३)आजची
अटळ व्यवस्था
(४)भ्रष्ट आचरण
३४.स्त्रियांंनी (१)नोकरी-धंंदा
करावा (२)समाजकार्य
करावे (३)पुरूषांची
बरोबरी करावी
(४)गृहदक्ष असावे
३५.आजच्या परिस्थितीचे मूळ कारण (१) स्वार्थी राजकारण
(२)विज्ञानाची प्रगती
(३)शिक्षणाचा अभाव
(४)संंस्कार
३६.भारतीय सनातन संस्कृती (१) कालबाह्य
(२)जातीभेद निर्माण करणारी
(३)आस्तिकांसाठी (४)सर्वांसाठी
कल्याणकारी
३७.अध्यात्म म्हणजे
(१)देवपुजा भजन-किर्तन
(२)तत्त्वज्ञान उपदेश
(३)व्यवहाराहून वेगळे
(४)कल्याणाचा उपदेश
३८.आयुर्वेद म्हणजे
(१)माहीत नाही
(२)पुराण (३)पुरातन वैद्यकीय शास्त्र
(४)शरीरस्वास्थ्य
३९.प्राणायाम म्हणजे
(१)माहीत नाही
(२)धार्मिक उपचार
(३)व्यायामाचा प्रकार
(४)श्वास घेण्याची व सोडण्याची
पध्दत
४०.मनाची व्यापकता म्हणजे
(१)माहीत नाही
(२)मनाचा मोठेपणा
(३)विश्वाचा विचार
(४)सर्वत्र परमेश्वराची अनुभूती
४१.विज्ञान म्हणजे
(१)शास्त्र (२)शास्त्रीय
संशोधन (३)मनुष्याचा
शोध (४)विश्वाचे ज्ञान
४२.परमानंद म्हणजे
(१)माहीत नाही (२)नामस्मरणाचा आनंद
(३)केवळ आनंद
(४)इंद्रियातीत अवस्था
४३.ज्ञान म्हणजे
(१)माहीत नाही
(२)व्यवहारज्ञान (३)चौदा
विद्या-चौसष्ट कला
(४)स्वरूपाचे ज्ञान
प्रत्येक प्रश्नामध्ये चार पर्याय
दिलेले असून फक्त
एकच उत्तर बरोबर
आहे. ते ओळखा.
पर्यायांचे वर्गीकरण --(१)अज्ञान
(२)गैरसमज (३)जिज्ञासा (४)ज्ञान
प्रत्येक प्रश्नामध्ये चार पर्याय
दिलेले असून फक्त
एकच उत्तर बरोबर
आहे. ते ओळखा.
पर्यायांचे वर्गीकरण --(१)अज्ञान
(२)गैरसमज (३)जिज्ञासा (४)ज्ञान
.मराठीमध्ये भागवताचा प्रसार का
झाला नाही? (१)भगवत
गीतेचा खूप प्रसार
झाला.
(३)प्रसारक नाही. (४)महत्व समजले नाही. (२)भागवताचा
गैरसमज
१८. पैसा
मिळविण्याचा उद्देश साध्य
कसा करणार ? (अ)मोठ्या
पगाराची नोकरीने (ब)उद्योगधंदा करून (क)कमी
कष्टामध्ये आधिक पैसा
मिळविण्याचे मार्ग शोधणार
(ड) (इ)इतर
१९आज माझ्या
कडे पैसा असेल
तरच -- (अ)अनेक सुखदायी वस्तु खरेदी
करू शकतो. (ब)समाजकार्य
करू शकतो (क)राजकारण करू शकतो
(ड)नावलौकीक मिळवू शकतो.
(इ)इतर
२०. मौजमजा
कशी करणार ?
(अ)वैवाहीक जीवनाचा उपभोग (ब)हवेशीर बंगल्यामध्ये निवास (क)
मांसाहार व मद्यपान
करून
(ड)शास्त्रीय संगीताने (इ)इतर
२६. वस्तुंचा
संग्रह का करतो
?
(अ)वस्तुंची उपलब्धता अनिश्चित असते. (ब)पुढील काळामध्ये कींमती वाढू
शकतात. (क)वेळेवर उपयोगी पडते (ड) (इ)इतर
२७. अतिसंग्रह
केला तर काय होते ?
(अ)भाववाढ
(ब)सामान्यास वस्तू मिळत
नाही.
(क)काळाबाजार (ड)सुरक्षिततेची
काळजी वाढते
(इ)इतर
२८. वस्तुंचा
अति संग्रह केला
तरी --
(अ)एकावेळी अनेक वस्तूंचा
उपभोग घेता येत
नाही
(ब) (क)
(ड) (इ)इतर
३२. भागवत
पुराणाचा आज उपयोग
काय ?
(अ)भागवत पुराणाचा अभ्यास नाही. (ब)अवतार
कथा सांगितलेल्या आहेत. (क)जीवन आचरण्याचा उपदेश (ड)भक्तियोग सांगितलेला आहे. (इ)इतर
३. भागवत
पुराणाचा आज उपयोग
काय ?
(अ)भागवत पुराणाचा अभ्यास नाही. (ब)अवतार
कथा सांगितलेल्या आहेत. (क)जीवन आचरण्याचा उपदेश (ड)भक्तियोग सांगितलेला आहे. (इ)इतर
३. भागवत
पुराणाचा आज उपयोग
काय ?
(अ)भागवत पुराणाचा अभ्यास नाही. (ब)अवतार
कथा सांगितलेल्या आहेत. (क)जीवन आचरण्याचा उपदेश (ड)भक्तियोग सांगितलेला आहे. (इ)इतर
३. भागवत
पुराणाचा आज उपयोग
काय ?
(अ)भागवत पुराणाचा अभ्यास नाही. (ब)अवतार
कथा सांगितलेल्या आहेत. (क)जीवन आचरण्याचा उपदेश (ड)भक्तियोग सांगितलेला आहे. (इ)इतर
३. भागवत
पुराणाचा आज उपयोग
काय ?
१८. परदेशी
जावेसे वाटते कारण
? (१)पैसा भरपूर मिळतो.
(४)ज्ञानीवंतास महत्त्व आहे. (२)जीवन
समृध्द आहे. (३)प्रतिष्ठा मिळते.
No comments:
Post a Comment